दहावी परिक्षा २०२४ चा निकाल १००%
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थांच्ये हार्दिक अभिनंदन
- प्रथम क्रमांक: गंधर्व प्राणनाथ नाटेकर ९०.४०%
- व्दितीय क्रमांक: प्रलय नथुराम आंबेरकर ८४.४०%
- तृतीय क्रमांक: प्रियांशु नरेश आडिवरेकर ७९.००%
एच.एस.सी.परिक्षा फेबु/मार्च-२०२४ चा निकाल १००%
सर्व विद्यार्थी, संस्था पधाधिकारी,मार्गदर्शक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन
कला शाखा : निकाल १००%
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थांच्ये हार्दिक अभिनंदन
- प्रथम क्रमांक: तेजस्वी नारायण राड्ये ५२%
- व्दितीय क्रमांक: यश सुनील आंबेरकर ४६.८३%
- तृतीय क्रमांक: संचिता अशोक डोर्लेकर ४५.६७%
वाणिज्यशाखा: निकाल १००%
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थांच्ये हार्दिक अभिनंदन
- प्रथम क्रमांक: मुग्धा पद्मनाभ कोठारकर ६२.५०%
- व्दितीय क्रमांक: नेहा संजय गोरीवले ६२.१७%
- तृतीय क्रमांक: दिया रामचंद्र शिरगांवकर ६०.३३%