दहावी परिक्षा २०२४ चा निकाल १००%
एच.एस.सी.परिक्षा फेबु/मार्च-२०२४ चा निकाल १००%
श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय निकाल... १०० टक्के. कला शाखा..१०० टक्के वाणिज्य..१०० टक्के,.. सर्व विद्यार्थी, संस्था पधाधिकारी,मार्गदर्शक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन
जैतापूर एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित न्यू इंग्लिश स्कूल,जैतापूर शाळेची शताब्दी महोत्सवाकडे.शताब्दी महोत्सवी वर्ष २०१९ ते २०२०
श्री गणपती
शाळेच्या आवारामध्ये डेरेदार वटवृक्षाखाली विसावलेली सतत शाळेवर कृपादृष्टी ठेवणारी हीच ती श्री गणेशाची पाषाण मूर्ती.
श्री सरस्वती
विद्या व कलेची देवता म्हणजेच श्री सरस्वती. खास जयपूरहून मागविण्यात आलेली ही सुबक संगमरवरी शिल्पकृती शाळेच्या सभागृहाची शोभा वाढवित आहे.
श्री देव वेताळ
समस्त जैतापूरवासीयांचे श्रद्धास्थान म्हणजेच ग्रामदैवत श्री देव वेताळ. सुमारे ८०० वर्षांपूर्वीच्या पुरातन मंदिराचा नुकताच ११ मे २०१४ रोजी जीर्णोद्धार व कलशारोह्ण समारंभ कोल्हापूरचे शंकराचार्य यांच्या ह्स्ते पार पडला.