जैतापूर एज्युकेशन सोसायटी

दहावी परिक्षा २०२५ चा निकाल १००%

उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थांच्ये हार्दिक अभिनंदन

  • प्रथम क्रमांक: घाडी विराज सुनिल ८०%
  • प्रथम क्रमांक: डोर्लैकर चिंतन सुधाकर ८०%
  • व्दितीय क्रमांक: मोर्यै चेतन सचिन ७९.४०%
  • तृतीय क्रमांक: सागवेकर सामिया आयुब ७३.८०%
एच.एस.सी.परिक्षा फेबु/मार्च-२०२५ चा निकाल १००%

सर्व विद्यार्थी, संस्था पधाधिकारी,मार्गदर्शक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन

कला शाखा : निकाल १००%

उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थांच्ये हार्दिक अभिनंदन

  • प्रथम क्रमांक: कांबळी पूनम प्रमोद 53.33%
  • व्दितीय क्रमांक: परकर रुतुराज संतोष 46.67%
  • तृतीय क्रमांक: जाधव विराज अनंत 43.00 %
वाणिज्यशाखा: निकाल १००%

उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थांच्ये हार्दिक अभिनंदन

  • प्रथम क्रमांक: सावंत तेजस्विनी जगदिश 84.50%
  • व्दितीय क्रमांक: नारकर स्वरा संतोष 73.50%
  • तृतीय क्रमांक: बावकर शुभम संदीप 70.50

शताब्दी महोत्सव


जैतापूर एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित न्यू इंग्लिश स्कूल,जैतापूर शाळेची शताब्दी महोत्सवाकडे.शताब्दी महोत्सवी वर्ष २०१९ ते २०२०


  • श्री गणपती

    शाळेच्या आवारामध्ये डेरेदार वटवृक्षाखाली विसावलेली सतत शाळेवर कृपादृष्टी ठेवणारी हीच ती श्री गणेशाची पाषाण मूर्ती.

  • श्री सरस्वती

    विद्या व कलेची देवता म्हणजेच श्री सरस्वती. खास जयपूरहून मागविण्यात आलेली ही सुबक संगमरवरी शिल्पकृती शाळेच्या सभागृहाची शोभा वाढवित आहे.

  • श्री देव वेताळ

    समस्त जैतापूरवासीयांचे श्रद्धास्थान म्हणजेच ग्रामदैवत श्री देव वेताळ. सुमारे ८०० वर्षांपूर्वीच्या पुरातन मंदिराचा नुकताच ११ मे २०१४ रोजी जीर्णोद्धार व कलशारोह्ण समारंभ कोल्हापूरचे शंकराचार्य यांच्या ह्स्ते पार पडला.

  • Follows us on